कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, निकालांतून तालुक्यातील राजकीय ताकद स्पष्ट झाली आहे.काँग्रेसकडून नागद जिल्हा परिषद गटातून तृप्ती राजपूत विजयी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करंजखेडा गटातून अर्जुन पाटील यांनी बाजी मारली.शिवसेनाकडून चिंचोली गटात रावसाहेब पवार विजयी झाले आहेत