आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदार संघातील वालसावंगी येथे श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सपत्नीक उपस्थिती लावली आहे, यावेळी त्यांनी मनोभावी श्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन गत विधिवत पूजन केले आहे, यावेळी गावकरी व भावीभक्त उपस्थित होते.