शहरातील वैजापूर मार्गावर वाहनातून जात असलेल्या तीन गोवंशाची सुटका रविवारी (दि.१८) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर: वैजापूर रोडने कुठलीही कागदपत्रे न बाळगता जनावरांची दाटी-वटीने वाहतूक करणाऱ्यावर गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल - Vaijapur News