नागपूर शहर: गंगा जमुना परिसरात आढळले दोन संशयित आरोपी : अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दोन डिसेंबरला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गंगा जमुना परिसरात संशयितरित्या विना नंबरच्या गाडीने फिरत असलेल्या दोन आरोपींना लकडगंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे