भुसावळ शहरातील ओमकार कॉलनीतून २५ वर्षिय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दि. १५ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.
MORE NEWS
भुसावळ: भुसावळ येथून २५ वर्षिय तरुण बेपत्ता - Bhusawal News