पोलीस ठाणे बिडकीन हद्दीत बिडकीन पोलीस रात्रीची गस्त करीत असताना मौजे चितेगाव येथे दिनांक दहा दोन हजार सव्वीस पहाटेच्या सुमारास एक अनोळखी महिला आढळून आली दरम्यान वस्तीवरील पोलिसांनी सदर महिलेस नाव गाव पत्ता विचारला असता महिला माहिती देता येत नसल्याने बिडकीन पोलीस यांनी सदर महिलेस माणुसकी दाखवत बिडकीन पोलीस येथे ठेवण्यात आले व त्यानंतर पुढील देखभालीसाठी दैवत वृद्धाश्रम तांडा दरबारा रोड येथे