दोडामार्ग: पाच दिवसांच्या गणरायाचे दोडामार्ग तालुक्यात विसर्जन ; पुढच्या वर्षी लवकर या गणेशभक्तांचे साकडे
पाच दिवसांच्या गणरायाचे दोडामार्ग तालुक्यात सोमवार दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजता विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष गणेशभक्तांनी गणरायाला साकडे घातले. दोडामार्ग तालुक्यातील 55 गावात सांस्कृतिक परंपरेंचे जतन करत पाच दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला .