नवीन वर्षाच्या पूर्वसध्येला गळफास घेत युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत ममदापूर येथे घडली आहे सततची नापिकी व कर्ज वसुंधरा कर्ज तर यावर्षीचा संपूर्ण शेतीत न झालेले पिके व मालाला कोणते प्रकारचा भाव नाही त्या विवंचनेत अशा शेतकऱ्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसन्येला आत्महत्या करून जीवन संपवले या संदर्भात तिवसा पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे मार्क दाखल केला आहे मर्ग दाखल केला आहे.