आज दिनांक 2 फेब्रुवारी 2020 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथे एक दिवशीय दुसरी बौद्ध धर्म परिषद संपन्न झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वडील सुविधा रामजी आंबेडकर यांच्या स्मृती इत्यार्थ या बुद्ध धम्म परिषदेचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते या बौद्ध धम्म परिषदेला भिकू संघाचे सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते, मोठ्या उत्सवात ही बौद्ध धम्म परिषद आज संपन्न झाली आहे.