दोडामार्ग: सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते १८ सप्टेंबरला लोकार्पण
सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते १८ सप्टेंबरला लोकार्पण होणार असल्याची माहिती दोडामार्ग बांधकाम अभियंता सौ.सीमा गोवेकर यांनी बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दोडामार्ग बांधकाम येथे माहिती दिली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.