Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

समुद्रपूर: प्रा. मेघश्याम ढाकरे वडोदरा येथे आधारवड व बेस्ट क्रेटिव्ह टिचर पुरस्काराने सन्मानित:विविध श्रेत्रातून अभिनंदन

Samudrapur, Wardha | Oct 12, 2025
समुद्रपूर :विद्या विकास महाविद्यालयाचे उपप्राचार्य नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते प्राप्त मेघश्याम ढाकरे यांना गुजरात राज्यातील वडोदरा येथील झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आधारवड व बेस्ट क्रेटिव्ह टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.प्रा.मेघश्याम ढाकरे हे विद्या विकास महाविद्यालयाचे उपप्राचार्य व समुद्रपूर नगरपंचायतींचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहे.त्यांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा चांगले कार्य केले त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

MORE NEWS