गोरेगाव येथील करुणा सागर वागड महिला मंडळाच्या वतीने भूवन येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
पेठ: भूवन येथे करूणा सागर वागड महिला मंडळाच्या वतीने सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न - Peint News