Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

दिनांक १४/०३/२६ रोजी *हिरडव* येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. *प्रा आ केंद्र हिरडव*अंतर्गत शिबिरात आरोग्य तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड वाटप, HPV लसीकरण, सिकल सेल, लेप्रोसि, अनेमीया, ई. बाबत जनजागृती केली

395 views | Buldana, Buldhana | Mar 20, 2026
हिरडव: दिनांक १४/०३/२०२६ रोजी *हिरडव* येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले. *प्रा आ केंद्र हिरडव*अंतर्गत शिबिरात आरोग्य तपासणी, आभा व आयुष्मान कार्ड वाटप, HPV लसीकरण, सिकल सेल, लेप्रोसि, अनेमीया, ई. बाबत जनजागृती करण्यात आली. शिबिरात केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव साहेब यांनी भेट दिली, त्यांनी विचारणा केली असता उत्तरांवर समाधान व्यक्त केले. तसेच, मा. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी बुलढाणा श्री, किरण पाटील सर, मा. आमदार श्री रायमूळकर साहेब यांनी भेट दिली.

MORE NEWS

No related stories right now.