परभणी: ता.पालम, प्रा.आ.केंद्र रावराजुर,उपकेंद्र सर्फराजपुर येथे उपशामक काळजी कार्यक्रमांतर्गत वृद्ध महिलां रुग्णांना डॉ. दिनेश करवा यांनी दिली माहिती.
2k views | Parbhani, Maharashtra | Oct 11, 2025 आपले आरोग्य आपल्या हाती या उक्तीप्रमाणे डॉ.करवा यांनी वृद्धापकाळ काळातील आजारांविषयी घ्यावयाच्या काळजीबाबत रुग्णालयात आलेल्या वृद्ध महिलांना चालण्याच्या व्यायामाबद्दल दिली माहिती.