बुलढाणा: माजी सभापती कविता अतुल लोखंडे यांचा जनसंपर्क कार्यालय शिवालय मध्ये भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अतुल लोखंडे यांच्या पत्नी कविता लोखंडे माजी पाणीपुरवठा सभापती बुलढाणा नगर परिषद यांनी आज 15 नोव्हेंबर रोजी दुपारी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.नगर पालिका निवडणूकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 नोव्हेंबर रोजी संपणार आहे.त्या आधी राजकीय घडमोडींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे.