संगमनेर: गुंजाळवाडी रस्त्यावर दुचाकीचा अपघात दोघेही गंभीर जखमी
गुंजाळवाडी रस्त्यावर दुचाकीचा अपघात दोघेही गंभीर जखमी संगमनेर शहरा जवळील मेडिकल हॉस्पिटल ते गुंजाळवाडी या रस्त्यावर आज समोरासमोर दोन दिवसात जोरदार अपघात झालाय आणि अपघातामध्ये दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले सकाळी नऊच्या सुमारास पिंपळगाव येथील निखिल भिकाजी ढोले हा त्याच्या दुचाकीवरून भरता वेगाने चालला होता तर अरुंद रस्ता आणि वळणावर झाड असल्यामुळे समोरून गणवरे सेंट्रल बँकेतील अभिजीत हिरालाल जामदार हे आपल्या दुचाकीवरून गणोरेकडे चालले होते या दोघांचीही समोरासमोर धडक झाली