नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी बस स्थानक परिसरात कारवाई केली रियल स्टार ही महिलेची परचुरी करणारी सराईत गुन्हेगार निघाली या संदर्भात तिला व तिच्या प्रियकरला अटक करण्यात आली
नगर: रील स्टार निघाली महिलेची पर्स चोरी करणारी सराईत गुन्हेगार : पाथर्डी बस स्थानक जवळ कारवाई - Nagar News