सातारा: जाखणगावात गांजा लावल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांनी एकास केली अटक
Satara, Satara | Nov 29, 2025 खटाव तालुक्यातील जाखणगाव येथे रामोशीवाडीत सचिन बापू मध्ये वय 35 याने गांजा लावल्या प्रकरणी त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पुसेगाव पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख 78 हजार 900 रुपयांचा 11 किलो 156 ग्रॅम वजनाचा ऐवज हस्तगत केला आहे