चाळीसगाव: चाळीसगावमध्ये १० आरोपींना अटक! पोलिसांचे 'कोंबिंग ऑपरेशन' यशस्वी
चाळीसगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काल पहाटे व्यापक 'कोंबिंग ऑपरेशन' राबवून गुन्हेगारीवर मोठा प्रहार केला आहे. या संयुक्त कारवाईत एकूण १० आरोपींना ताब्यात घेण्यात आले.