भोकरदन नगर परिषद निवडणूक, 2 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात.. आज दिनांक 11 गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 अ आणि 9 ब साठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे आता दोन जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. भोकरदन शहरात प्रभाग एक मधील 1अ तसेच 9 ब मध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज 11 डिसेंबर रोजी य