आज दिनांक 4 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता निवडणुकी आल्या की जाती- धर्माची राजनीति चालू होऊन जाते तो हिंदू आहे तो मुस्लिम आहे तो दलित आहे अशा पद्धतीच्या वलगणा केल्या जातात असं बाकीचं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लिमिट जळगाव या सभेमध्ये त्यांचे मत व्यक्त केले