दिनांक 3 डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान राजुरा ता. मुखेड येथे, यातील मयत राहुल संतोष येरगे, वय 17 वर्षे रा. अंबुलगा ता.मुखेड यास एक विधिसंघर्षीत बालक व आरोपी नामे मंगेश माधवराव इंगळे, यांनी जुन्या भांडणाचे कारणावरून राहुलच्या पोटात खंजेरने वार करून खुन केला फिर्यादी संतोष व्यंकटराव येरगे, क्य 45 वर्षे, व्यवसाय शेती रा. अंबुलगा बु. ता.मुखेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन मुक्रामाबाद पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विधीसंघर्ष बालक व मंगेश माधवराव इंगळे आरोपीविरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल