तालुक्यातील वरूर खुर्द व वरूर बुद्रुक गावांतील विविध प्रलंबित विकासकामे, घरकुल योजना, करसवलत, पाणीपुरवठा व स्वच्छतेसह अनेक मूलभूत प्रश्नांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थ व नियमित ग्रामसभा सदस्य काकासाहेब रमेश म्हस्के यांनी वरूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवार (ता. २४) पासून उपोषणास सुरुवात केली आहे, या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून हे उ