गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पैठण तालुक्यातील दहा लाभार्थ्यांना 19 लाख रुपयाचे अनुदान तसेच पैठण तालुक्यातील आठ शेतकरी आत्महत्याग्रस्तांना आठ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले सन 2025 26 या वर्षासाठी मंजूर झालेल्या दहा लाभार्थ्यांना 19 लाख रुपये अनुदान शेतकरी आत्महत्याग्रस्तांना आठ लाख रुपयांच्या अनुदान प्राप्त झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना धनादेश पंचायत समितीच्या सभागृहात वाटप करण्यात आले यावेळी बोलताना आमदार