हेलिकॉप्टर एजन्सी या हेलिकॉप्टरचे मेंटेनन्स करतात की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. रिक्षा सारखा वापर हेलिकॉप्टरचा होतो, याला सोडायचं,त्याला सोडायचं,दुसरी ट्रीप करायच, तिसरी ट्रीप करायची, पैसे कमावण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण वाढले, त्यांच्यावर काही बंधने आणायला हवीत.पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आला, दुर्दैवाने पुढल्या नंतर झालं असतं.