वर्धा: बिरसा मुंडा गोंडीगायन मंडळाचे: अरुणाचल,नागालँडच्या विद्यार्थ्यांचे अप्रतिम सादरीकरण:मागा.आं.हिं.वि जनजाती गौरव दिन साजरा
Wardha, Wardha | Nov 12, 2025 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जनजाती गौरव दिनानिमित्त आज एक खास आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.गालिब सभागृहात झालेल्या या सांस्कृतिक संध्येत जनजाती नृत्य आणि गीतांचे अप्रतिम सादरीकरण झाले. असल्याचे आज 12 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे