राधानगरी: राधानगरी धरण्यात ९० टक्के पाणीसाठा, परिसरात पावसाचा जोर कायम.
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततदार सुरू असून धरणामध्ये जुलै महिन्यातच 90 टक्के पाणीसाठा झाला आहे. याची माहिती आज गुरुवार दिनांक 17 जुलै सायंकाळी सहा वाजता भोगावती पाटबंधारे विभागाने दिली आहे.