छत्रपती संभाजीनगर ः पुलाव खाल्यानंतर पैसे मागितल्याचा राग येऊन आरोपींनी चाकू हल्ला केल्याची घटना जाधवमंडी जाधववाडी परिसरात 1 फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.ही माहिती पोलिस आयुक्तालयातर्फे आज ४ फेब्रुवारी रोजी ५ वाजता देण्यात आली.याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.