माननीय हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील आरोपी त्यांची आरोपी परेल घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 27 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली