स्वर्गीय विश्वनाथ बाळबुध्दे स्मृती प्रतिष्ठाण तर्फे स्व. वसंत कानिटकर लिखित संगीत मत्स्यगंधा नाटकाचे आयोजन रविवार दिनांक 1 फेब्रुवारीला साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर रात्री 9.30ला करण्यात आले आहे रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर बाळबुद्धे यांनी केले आहे