आज येरोळ ता.शिरूर अनंतपाळ जि.लातूर येथील सार्वजनिक स्मशान भूमी जवळील चढती मुळे पाचच्या सुमारास ऊसाची ट्रॉली उलटली शेतकरी व ट्रॅक्टर ड्रायव्हर थोडक्यात बचावले.... या प्रकरणात शासकीय यंत्रणा नुसती बघ्याची भुमिका घेत आहे हे प्रत्यक्षात निदर्शनास येत आहे. .