वर्धा: पतसंस्थ कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्ष प्रशिक्षण;डिजिटल अरेस्ट,ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा
Wardha, Wardha | Nov 12, 2025 सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वर्धा यांच्यातर्फे एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यादिप रेसिडंन्सी हॉटेल, येथे नागरी, ग्रामीण बिगरशेती व सेवक पतसंस्थांमधील कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करणे.या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण १७० कर्मचारी उपस्थित होते. असे आज 12 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे