आज रविवार दिनांक 30 नोव्हेंबर माहिती देण्यात आली की जलजीवन मिशन अंतर्गत मतदारसंघातील प्रत्येक गावास ग्रीड पाणी पुरवठ्यातंर्गत राबविण्यात आलेल्या योजनेचा शुभारंभ 30 जून 2023 रोजी राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री भागवतजी कराड, राज्याचे सहकार मंत्री श्री अतुलजी सावे, श्री प्रवीणजी दरेकर व हरिभाऊ नाना बागडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.