विरली बु येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर 7 मार्च रोजी आयोजन
नागरिकांच्या महसूल विषयक समस्या एकाच्या छताखाली सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधाना शिबिर अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा पहिला टप्पा लाखांदूर तालुक्यातील वीरली बुद्रुक येथे शनिवार तारीख 7 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे सदर शिबिर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे त सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर शिबिर पार पडणार आहे तरी याचा लाभ नागरिकांनी घ्यावा