जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश... अंबड पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना घेतले ताब्यात... कारवाईत 1 लाख 22 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त... जालन्यात बनावट नोटांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणात अंबड पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 1 लाख 22 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अंबड शहर परिसरात काही इसम भारतीय चलनातील 500 र