काल दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी पोलिसांना माहिती मिळाली होती. अंबड तालुक्यातील मौजेकौचलवाडी शिवारात एटीएस पथकाने वअंबड पोलिसांनी छापा टाकून गांजा जप्त केला होता. त्या संशयित आरोपीला अंबड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 8 तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आली असल्याची माहिती अंबड ठाणेदार संतोष घोडके यांनी दिली आहे.