आर्णी: शिवसेना शिंदे गट आर्णी शहर प्रमुखाचा राजीनामा
Arni, Yavatmal | Nov 19, 2025 आर्णी शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुख श्याम प्रकाशराव ठाकरे यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने आज आपल्या पदाचा लिखित राजीनामा जिल्हा प्रमुख रघुदास साखर सर यांच्याकडे सुपूर्द केला.पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठ राहूनही निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. उमेदवारी न मिळाल्याने स्वतःचा व कार्यकर्त्यांचा अपमान झाल्याची भावना ठेऊन त्यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, पक्षाने घेतलेल्या निर्ण