आष्टी: दुचाकी आणि गावठी मोहा दारू 46 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Ashti, Wardha | Jun 8, 2025 दुचाकीवरून एका पोत्यात गावठी मोहा दारू वाहतूक करीत असताना बेलोरा परिसरात सात तारखेला 11 ते 12 च्या दरम्यान तळेगाव पोलिसांनी कारवाई करून विना क्रमांकची दुचाकी आणि गावठी मोहा दारू असा एकूण जुमला 46 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला