दुचाकी व ट्रॅक्टरचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड येथील महाराष्ट्र बँकेसमोर शुक्रवार रोजी घडली दरम्यान भरधाव पणे जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला असून याप्रकरणी सदरील यूवकास नागरिकांनी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर याप्रकरणी पाचोड पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास झाली आहे