सावनेर: खैरी ढालगाव येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्यास मासिक सभेत जीवे मारण्याची धमकी
Savner, Nagpur | Nov 28, 2025 केळवद ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये प्रवेश करून एका व्यक्तीने विनापरवानगी ठरावाची प्रत मागितली होती ती न दिल्याने त्याने ग्रामपंचायत अधिकाऱ्यास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी केळवद पोलीस ठाण्यात ( ढालगाव, ता. सावनेर) मंगळवारी (दि. २७) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला