आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी क्रांती चौक पोलिसांनी माहिती दिली की, 29 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता फिर्यादी शेख नाजीम शेख शेरू वय 40 वर्ष राहणार इंदिरानगर छत्रपती संभाजीनगर यांनी तक्रार दिली की, 28 नोव्हेंबरला रात्री दहा वाजता फिर्यादी शिवा चावरिया राहणार गांधीनगर छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्यादीला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक घुगे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.