प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी -- जिल्हाधिकारी किशन जावळे केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि.19 ते दि.25 डिसेंबर 2025 दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीम राबविण्यात येणार आहे. यासप्ताहांतर्गत 'प्रशासन गाव की ओर' हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्