आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी , 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील जवखेडा ठेंग येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित शिवपंच यज्ञ सोहळ्यामध्ये उपस्थिती लावत यज्ञात आलेल्या संत महानतांच्या तोंडातून निघणाऱ्या वाणीची व कीर्तनाची त्यांनी श्रवण केले आहे याप्रसंगी संत महंतांचा शास्त्री प्रतिमा त्यांनी सत्कार सुद्धा केला आहे, यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.