तेल्हारा: सण उसवाच्या पार्श्वभूमीवर अडगाव बुद्रुक येथे पोलिसांचा रूट मार्च
Telhara, Akola | Mar 23, 2024 लोकसभा निवडणूक रमजान ईद होळी धुलीवंदन शिवजयंती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महात्मा फुले जयंती अनुषंगाने आज सायंकाळी पाच वाजता आडगाव बुद्रुक येथील संवेदनशील ठिकाण व मिश्र वस्ती कृरेशी पुरा जामा मज्जिद बालाजी मंदिर राम मंदिर चुनारपुरा बाजारपुरा लाल मारुती मंदिर येथून रूट मार्च सुरू झाला रूट मार्चमध्ये दोन अधिकारी २३ आरसीपी अमलदार 14 अमलदार 9 होमगार्ड दोन व्हँन एक दामिनी पथक असा समावेश होता