मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा तसेच विदर्भाच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो महाराज पळशी सुपो महाराजांच्या पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारच्या दिवशीही भाविकांची दर्शनासाठी आज सकाळपासून नागरिकांची मोठी अलोट गर्दी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागरिकांनी या यात्रा उत्सवाला मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली तसेच जागृत देवस्थान असल्यामुळे मध्य प्रदेश विदर्भ खानदेश व इतर भागातून नागरिकांची मोठी मांदीअळी पाहायला या ठिकाणी मिळत आहे