जिल्ह्यातील विविध तालुक्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनात वाढ होत असून मानव वन्य जीव संघर्ष अत्यंत तीव्र झाला आहे सावली वनपरिक्षेतील बेलगाटा येथे वाघाच्या हलय गुराख्यांचा मृत्यू झाला तर सिदेवाहि तालुक्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलावर वाघाने हल्ला करून ठार केले. याच दरम्यानमूळ तालुक्यात बिबट्याचे हल्ल्यात एक शेळि ठार झाली असून चंद्रपूर शहरालगत ईरयिनदी परिसरात वाघाने वास्तरावर हल्ला करून ठार केले या सलग घटना मुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या उपाययोजन