२७ गाव संघर्ष समिती सर्वपक्षीय नामकरण कृती समितीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार - प्रेम पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नावा संदर्भात मंगळवारी लोकनेते दि. बा. पाटील २७ गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोकनेते दि. बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सुरुवातीपासूनच विमानतळ प्रकल्पबाधित २७ गाव संघर्ष समिती ह