येवला: मातुलठाण येथे वीर पडून एकाचा मृत्यू येवला तालुका पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद
Yevla, Nashik | Nov 29, 2025 येवला तालुक्यातील मातुलठाण येथे राहणाऱ्या अनिकेत आव्हाड हा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याने या संदर्भात येवला तालुका पोलिसात आकस्मितूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार हेंबाडे करीत आहे