Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा सरपाते प्राथमिक आरोग्य केंद्र रायपुर तालुका बुलढाणा यांनी मुलीच्या आरोग्य संरक्षणासाठी HPV लसीकरण करून घ्यावे असे आवाहन 14 वर्ष पूर्ण 15 वर्ष आतिल मुलींनी यावेळी केले.

518 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026
रायपूर: मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी बुलढाणा जिल्ह्यात एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. १४ ते १५ वयोगटातील सर्व मुलींनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा सरपाते, प्रा. आ. केंद्र रायपूर ता. बुलढाणा यांनी केले आहे. एचपीव्ही लस ही गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी सुरक्षित व प्रभावी लस आहे.

MORE NEWS

No related stories right now.