संजय राऊत आणि युबीटीची दुतोंडी भूमिका ज्योती वाघमारे
आज दिनांक 8 ऑक्टोबर २०२५ वेळ दुपारी बारा वाजून ३० मिनिटांच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योति वाघमारे यांनी शिवसेना ठाकरे गट तसेच खासदार संजय राऊत यांच्या वर जोरदार टीका केली असून एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जाहिरात सामना पेपरच्या पहिल्या पेजवर छापायची आणि त्याच विमानतळाच्या उद्घाटनावर टीका करायची ही दुतोटी भूमिका ठाकरे गटांनी व संजय राऊत यांनी सोडायला पाहिजे असे वाघमारे म्हणाल्या.